הבא

JC-017 ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप JC017 AA Alcoholics Anonymous

6 צפיות· 22 נוֹבֶמבֶּר 2025
Unknown Alkie
Unknown Alkie
14 מנויים
14

⁣फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये.

"कृपया आपल्या कोणत्याही वर्कशॉप चे सर्व भाग सीरियली ऐकावे. त्यासाठी आपण प्ले लिस्ट चा वापर करू शकता."

"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत."

त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
🙏📘🙏
भाग - सतरा ( १७ ) JC017
वेळ - 48.14 मिनिटे
*हे कसे घडते, भाग - १*
(तिसरी पायरी सुरुवात)
🙏📘🎤📘🙏
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏🙏🙏🙏
#alcohol
#alcoholicsanonymous
#anonymous
#दारू #addictionrecovery

להראות יותר

 0 הערות sort   מיין לפי


הבא