JC-018 ज्यो आणि चार्ली वर्कशॉप JC018 AA Alcoholics Anonymous Bigbook बिगबुक
फक्त दारुड्यांसाठी, इतरांनी पाहू नये.
👆👆🎤👆👆
"ज्यो आणि चार्ली बिगबुक स्टडी वर्कशॉप मराठी"
🙏📘🙏
भाग - अठरा - JC018
( अठरावा )
*हे कसे घडते, भाग - २*
वेळ - 71.03 मिनिटे
( तिसरी पायरी तयारी आणि मूलभूत नैसर्गिक प्रवृत्ती आणि स्वेच्छा )
🙏📘🎤📘🙏
(हा भाग खूप मोठा आणि अत्यंत महत्वाचा आहे, त्यामुळे तुकड्या तुकड्यात आणि किमान सात आठ वेळा ऐका)
(वैयक्तिक वापरासाठी, कोणालाही कसल्याही स्वरूपात देऊ नये)
आपला कोणताही ऑडिओ तुमचे हायलाईट केलेले पुस्तक किंवा नोट्स, नाही ना देणार कोणालाही ?
याची खात्री प्रत्येक प्रतिक्रिया बरोबर ग्रुप वरच पोस्ट करत जा
कृपया ऑडिओ ऐकण्यास अजिबात घाई करू नये.
प्रत्येक ऑडिओ किमान 5 ते 6 वेळा ऐकावा.
मागील सर्व वर्कशॉपचे सर्व ऑडिओ रिपीट ऐकत रहावे.
🙏🎤📘🎤📘🎤🙏
"ह्या ऑडिओमध्ये माझे वैयक्तिक विचार आणि मते आहेत, ते कालांतराने बदलू पण शकतात. "
त्यातील आपल्याला काही आवडले नाही तर कृपया या चॅनेलकडे दुर्लक्ष करावे ही विनंती आहे.
🙏
कृपया प्रत्येक वर्कशॉप चे सर्व ऑडिओ सिरीयली ऐकावेत.
🙏📘🎤📘🙏
#aa #bigbook #alcoholics

मैं आपके चैनल को सब्सक्राइब किया है आप भी मेरे चैनल को सब्सक्राइब कीजिए
मैंने आपको सब्सक्राइब किया है आपकी मेरे चैनल को सब्सक्राइब कर दो