पांडवेश्वर मंदिर जेजुरी सखोल माहिती, Pandaveeshwar Mahadev Mandir Jejuri
5
0
92 ビュー·
01 11月 2025
の
人とブログ
प्राचीन पांडेश्वर मंदिराची तेथील गुरुजींनी दिलेली सखोल व श्रवणीय माहिती या चलचित्रामध्ये आपलयाला जाणून घेता येईल.
हे मंदिर जेजुरी किंवा मोरगाव ह्या दोन्ही ठिकाणांहून १२ किलोमीटरवर आहे. ह्या स्थानावर पांडवांनी त्यांचे पिताश्री पांडू राजाचे श्राद्ध केले होते व महादेवाचे पूजन केले होते म्हणून ह्याला पांडेश्र्वर नाव पडलेले आहे.
ह्या प्राचीन मंदिरातील जवळपास सर्व बारकावे दाखविण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
Pune paryatan sthal
Marathi travel vlog
Mahadev temple in Maharashtra
#pandeshwar
#पांडेश्वर
#पांडेश्र्वर
#jejuri
#मोरगाव
#जेजुरी
#महादेव_मंदिर
#मंदिर_पर्यटन
#hindutemple
#templetourism
#punetour
#punetouristplaces
#punehistory
#templetourism
#travel
#मंदिर_पर्यटन
#hindushrine
#Pandaveeshwar
#पांडेश्वर
もっと見せる

subscribe krke comment kre, hm bhi subscribe kr denge